अडगिऱ्हाईकी
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : जिन्नस करणाऱ्या कारागिरापासून तो ज्या कोणी विकत घेतला त्याच्या पासून विकत घेतलेला.
- अधिक माहिती : (आडगिऱ्हाईकी)
- समानार्थी शब्द :
संदर्भ[संपादन]
सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अडगिऱ्हाईकी on Wikipedia.Wikipedia