आत्मचरित्र
आत्मचरित्र[संपादन]
मराठी[संपादन]
शब्दरूप[संपादन]
- आत्मचरित्र
शब्दवर्ग[संपादन]
- नाम
व्याकरणिक विशेष[संपादन]
- लिंग - नपुंसकलिंग
रूपवैशिष्ट्ये[संपादन]
- 'आत्मचरित्र' :- सरळरूप एकवचन
- 'आत्मचरित्रे' :- सरळरूप अनेकवचन
- 'आत्मचरित्रा-' :- सामान्यरूप एकवचन
- 'आत्मचरित्रां-' :- सामान्यरूप अनेकवचन
अर्थ[संपादन]
- आपल्या जीवनाचा स्वतःच लिहिलेला वृत्तांत. उदा.माझी जन्मठेप हे सावरकरांचे आत्मचरित्र आहे.
- स्वतःबद्दल स्वतः सांगितलेली गोष्ट.
समानार्थी[संपादन]
- आत्मचरित्र - आत्मकथा;आत्मवृत्त
हिन्दी[संपादन]
- आत्मकथा
इंग्लिश[संपादन]
- autobiography
[२] आत्मचरित्र on Wikipedia.Wikipedia