उच्चारण
मराठी[संपादन]
नाम[संपादन]
लिंग : नपुंसकलिंग
रूपवैशिष्ट्ये[संपादन]
- अनेकवचन : उच्चारणे
- सामान्य रूप : उच्चारणा-
- अनेकवचनी सामान्य रूप : उच्चारणां-
अर्थ[संपादन]
- भाषिक ध्वनी तोंडाने निर्माण करण्याची क्रिया. उदा. वाचताना प्रत्येक शब्दाचे उच्चारण योग्य प्रकारे करणे आवश्यक असते.