अऊत्या
(औत्या पासून पुनर्निर्देशित)
मराठी भाषा[संपादन]
उच्चार
|
|
नाम[संपादन]
- प्रकार : समुदायवाचक सामान्यनाम
वचन[संपादन]
एकवचन
- अनेकवचन : अऊते
लिंग[संपादन]
पुल्लिंगी
- स्त्रील्लिंगी रूप : अऊती अथवा अऊत्या
- नपुसकल्लिंगी रूप : अऊत्या
अर्थ[संपादन]
अऊत अर्थात नांगर वापरून जमीन नांगरणारा
भाषांतरे[संपादन]
|
भाषांतर करताना घ्यायची काळजी[संपादन]
- हिन्दी : हलधर हा शब्द हिन्दीत श्रीकृष्णाचे ज्येष्ठ बंधू बलराम यांना उद्देशूनही वापरला जातो. मात्र अऊत्या हा शब्द सर्वसाधारण नांगर हाकणाऱ्यासाठी आहे.
शब्द केव्हा वापरावा[संपादन]
शब्द केव्हा वापरू नये[संपादन]
वाक्यात उपयोग[संपादन]
अऊत्या व बैल यांच्या मेहनतीमुळे जमीन भरघोस पीकाचे वरदान देते.
वाक्प्रचार[संपादन]
म्हणी[संपादन]
साहित्यातील आढळ[संपादन]
संधी व समास[संपादन]
उत्पत्ति[संपादन]
- अऊत हा मराठी शब्द.
अधिकची माहिती[संपादन]
- अऊत्याचा समानार्थी शब्द औत्या हा आहे.
- शेतकऱ्याला सर्वसाधारणपणे अऊत्या म्हटले जाते.
विभक्ती[संपादन]
विभक्ती | एकवचन | अनेकवचन |
---|---|---|
प्रथमा | अऊत्या | अऊते |
द्वितीया | अऊत्यास, अऊत्याला, अऊत्याते | अऊत्यांस, अऊत्यांना |
तृतीया | अऊत्याने, अऊत्याशी | अऊत्यांनी, अऊत्यांशी |
चतुर्थी | अऊत्यास, अऊत्याला, अऊत्याते | अऊत्यांस, अऊत्यांना |
पंचमी | अऊत्याहून | अऊत्यांहून |
षष्ठी | अऊत्याचा, अऊत्याची, अऊत्याचे | अऊत्यांचा, अऊत्यांची, अऊत्यांचे |
सप्तमी | अऊत्यात | अऊत्यांत |
संबोधन | हे अऊत्या, अऊत्या | अऊत्यांनो |
तत्सम उच्चारणांचे इतर शब्द[संपादन]
|
|