कान
कान[संपादन]
शब्दरूप[संपादन]
- कान
शब्दवर्ग[संपादन]
- नाम
व्याकरणिक विशेष[संपादन]
- लिंग - पुलिंग, नपुंसकलिंग
रूपवैशिष्ट्ये[संपादन]
- कान = सरळरूप एकवचन
- कान = सरळरूप अनेकवचन
- काना- = सामान्यरूप एकवचन
- कानां- = सामान्यरूप अनेकवचन
अर्थ[संपादन]
- शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव. उदा.मि कनाने यैकते