गोरा
मराठी[संपादन]
शब्दवर्ग[संपादन]
विशेषण
व्याकरणिक विशेष[संपादन]
गण: पांढर-गण
अर्थ[संपादन]
- ज्याचा रंग उजळ आहे अशी व्यक्ती.त्या गोर्यांमध्ये बसलेला काळा सहज ओळखू येत होता.
- युरोप, अमेरिका इत्यादी देशांतील गौरवर्णीय व्यक्ती,साहेब.उदा,मुंबईत जुहू चौपाटीवर गोऱ्या लोकांना फिरताना सहज पाहू शकतो.
समानार्थी शब्द[संपादन]
- गोर्या किंवा स्वच्छ रंगाचा.
- परदेशी.
हिंदी[संपादन]
गोरा(विशेषण)