चेहरा
चेहरा[संपादन]
मराठी[संपादन]
शब्दरूप[संपादन]
- चेहरा
शब्दवर्ग[संपादन]
- नाम
व्याकरणिक विशेष[संपादन]
- लिंग - पुलिंग
रूपवैशिष्टे[संपादन]
- 'चेहरा' :- सरळरूप एकवचन
- 'चेहरे' :- सरळरूप अनेकवचन
- 'चेहऱ्या-' :- सामान्यरूप एकवचन
- 'चेहऱ्यां-' :- सामान्यरूप अनेकवचन
अर्थ[संपादन]
- हनुवाटीपासून डोक्यापर्यंतचा दर्शनी भाग. उदा.स्मिताचा चेहरा नेहमी छान आनंदी दिसतो.
- रंग,वर्ण आणि मुखचर्या ज्यावरून एखाद्याच्या आजारपणाचा किंवा निरोगी स्थितीचा बोध होतो.
उदा.आजारपणामुळे सीमाचा चेहरा अगदी उतरला.
समानार्थी[संपादन]
- चेहरा - मुख;तोंड;तोंडवळा;मुद्रा;रूप
हिन्दी[संपादन]
- चेहरा
इंग्लिश[संपादन]
- face