छापील
छापील[संपादन]
मराठी[संपादन]
शब्दरूप[संपादन]
- छापील
शब्दवर्ग[संपादन]
- विशेषण
व्याकरणिक विशेष[संपादन]
- गोडगण विशेषण
अर्थ[संपादन]
- मुद्रित केलेला किंवा छापून झालेला.उदा.या वर्षी अनेक छापील साहित्य प्रकाशित झाले आहे.
- कागदावर (पुस्तक,वर्तमानपत्र इ) वा कपड्यावर शब्द,अक्षरे,आकृत्या, चित्रे इ छपाई असलेला.उदा.सीमाच्या ओढणीवरची छापील नक्षी छान होती.
हिन्दी[संपादन]
- मुद्रण