थाळी
मराठी[संपादन]
शब्दवर्ग[संपादन]
.नाम
व्याकरण विशेष[संपादन]
.लिंग:- स्त्रीलिंग
रुपवैशिष्ट्ये[संपादन]
- सरळ रूप एकवचन - थाळी
- सरळ रूप अनेकवचन - थाळ्या
- सामान्य रूप एकवचन - थाळी-
- सामान्य रूप अनेकवचन - थाळ्या-
अर्थ[संपादन]
१) ज्यामध्ये जेवणासाठी अन्न ठेवतात.
.उदाहरण:- रामला थाळीमधे जेवायला वाडले.