पडताळणे
मराठी
नोंदीचा शब्द[संपादन]
पडताळणे[संपादन]
शब्दवर्ग[संपादन]
क्रियापद[संपादन]
मूळ धातूरूप[संपादन]
प्रकार-सकर्मक[संपादन]
धातुसाधित रुपे[संपादन]
- पडताळली
- पडताळणार
- पडताळताना
अर्थ[संपादन]
- एखादी वस्तू तपासून बरोबर आहे की नाही ते बघून घेणे.
उदा., अधिकाऱ्यांनी अहवाल पडताळून घेतला.
हिन्दी[संपादन]
जांच करना[१]
इंग्लिश[संपादन]
To verify [२]