पांघरूण
मराठी[संपादन]
शब्दरूप[संपादन]
पांघरूण[संपादन]
शब्दवर्ग[संपादन]
- नाम
व्याकरणिक विशेष[संपादन]
- लिंग - नपुसकलिंग
रुपवैशिष्ट्य[संपादन]
- १.सरळरूप एकवचन - पांघरूण
- २.सरळरूप अनेकवचन -पांघरूण
- ३.सामान्यरूप एकवचन - पांघरूणा
- ४.सामान्यरूप अनेकवचन - पांघरूणां
अर्थ[संपादन]
- पांघरण्याचे वस्त्र
उदा. पावसाळ्यात उबदार पांघरूण घ्यावे.
समानार्थी[संपादन]
- पांघरूण- अंथरूण,बिछाना, प्रावरण
हिंदी[संपादन]
- ओढ़न
इंग्लिश[संपादन]
- To cover.