पाळणूक
मराठी
नोंदीचा शब्द[संपादन]
पाळणूक(स्त्री.लिं)(ए.व)[संपादन]
शब्दवर्ग[संपादन]
नाम[संपादन]
रूपवैशिष्ट्ये[संपादन]
- स.ए.व-पाळणूक
- स.अ.व-पाळणूक
- सा.ए.व-पाळणूकी
- सा.अ.व-पाळणूकीं
अर्थ[संपादन]
- सांभाळण्याची, पाळण्याची क्रिया.
उदा., पाळीव प्राण्यांची स्वच्छता ठेवत पाळणूक करावे लागते.
हिन्दी[संपादन]
पालन[१]
इंग्लिश[संपादन]
Caring[२]