पाळणे
मराठी
नोंदीचा शब्द[संपादन]
पाळणे[संपादन]
शब्दवर्ग[संपादन]
क्रियापद[संपादन]
मूळ धातूरूप[संपादन]
पाळ[संपादन]
व्याकरणिक विशेष[संपादन]
प्रकार-सकर्मक धातू[संपादन]
अर्थ[संपादन]
- एखाद्या प्राण्याच किंवा पक्ष्याच संगोपन करणे,वाढविणे,सांभाळ करणे.
उदा.,त्याने एक ससा पाळला आहे.
हिन्दी[संपादन]
पालना[१]
इंग्लिश[संपादन]
Keeping [२]