फणी
फणी[संपादन]
मराठी[संपादन]
शब्दरूप[संपादन]
- फणी
शब्दवर्ग[संपादन]
- नाम
व्याकरणिक विशेष[संपादन]
- लिंग - स्त्रीलिंग
रूपवैशिष्ट्ये[संपादन]
- 'फणी' :- सरळरूप एकवचन
- 'फण्या' :- सरळरूप अनेकवचन
- 'फणी-' :- सामान्यरूप एकवचन
- 'फण्यां-' :- सामान्यरूप अनेकवचन
अर्थ[संपादन]
- केंस विंचरण्याचे दांते असलेले साधन. उदा.आईने सीमाचे केस फणीने छान विंचरले.
- नागची फडा. उदा.पृथ्वीला आपल्या फणीवर धारण करणारा,असे नागाला उद्देशून म्हंटले जाते.
- कापड विणण्यासाठी जीत दोरे(ताणे) ओवतात ती चौकट;मागाची फणी
समानार्थी[संपादन]
- फणी - कंगवा;विंचरणी
हिन्दी[संपादन]
- कंघी
इंग्लिश[संपादन]
- comb