बलाघात
==मराठी==
व्युत्पत्ती / शब्दाची माहिती[संपादन]
- संस्कृत भाषेतील शब्द
उच्चार[संपादन]
- उच्चारी व्यंजनान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये[संपादन]
- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : भाववाचक नाम
- लिंग : पुल्लिंग
- सरळ एकवचनी रूप : बालाघात
- सरळ अनेकवचनी रूप : बालाघात
- सामान्य एकवचनी रूप : बालाघाता-
- सामान्य अनेकवचनी रूप : बालाघातां-
अर्थ[संपादन]
- बोलत असताना आपण विशिष्ट शब्दावर आघात करतो त्याला बालाघात म्हणतात.
- उदाहरण : नाटक सादर करताना त्याने विश्व या शब्दावर बालाघात दिला.
समान अर्थ[संपादन]
- वाक्यातील शब्दांवर दिलेला आघात.
प्रतिशब्द[संपादन]
- हिंदी : अप्रत्याशित घटना
- इंग्रजी : Force majeure