भटके
भाषा = मराठी[संपादन]
व्याकरण[संपादन]
- शब्दाचा प्रकार
नाम
वचन[संपादन]
अनेकवचन एकवचन: बटका (पु.), भटकी (स्त्री)
लिंग[संपादन]
'पुल्लिंगी / स्त्रीलिंगी (नामाप्रमाणे)'
अर्थ[संपादन]
- पहिला अर्थ: एका ठिकाणावर स्थाईक न राहता अनेक ठिकाणी फिरुन उपजीवीका करणारे
भाषांतर[संपादन]
- (English):
- Nomad (नोमॅड)
- (हिंदी):
- घूमंतु (घूमंतु)
उपयोग[संपादन]
- पारधी ही जनजात भटकी जमात म्हणुन प्रसिद्ध आहे.
उत्पत्ति[संपादन]
मूळ शब्द: भटकंती, भटकने (?)
अधिकची माहिती[संपादन]
- समानार्थी शब्द: फिरस्ती
- विरुद्धार्थी शब्द: स्थाईक