भेद
मराठी[संपादन]
शब्दवर्ग[संपादन]
नाम
व्याकरणिक विशेष[संपादन]
लिंग-पुल्लिंग
रूप वैशिष्ट्ये[संपादन]
- सरळरूप एकवचन:भेद
- सरळरूप अनेकवचन:भेद
- सामान्यरूप एकवचन:भेदा-
- सामान्यरूप अनेकवाचन:भेदां-
अर्थ[संपादन]
- साम्य नसण्याचा भाव,वेगळेपण.उदा,बोलण्यात व कृतीत भेद नसावा.
- गुप्त बातमी.उदा,तुझ्या मनातले सगळे भेद मला माहीत आहे.
समानार्थी शब्द[संपादन]
- फरक.
- रहस्य.
हिंदी[संपादन]
भेद(नाम)
इंग्लिश[संपादन]
distinction(नाम) भेद on Wikipedia.Wikipedia