मुद्रणालय
मराठी[संपादन]
शब्दवर्ग[संपादन]
नाम
व्याकरणिक विशेष[संपादन]
- लिंग - नपुसंकलिंग.
- वचन
सरळरूप एकवचन - मुद्रणालय, सरळरूप अनेकवचन - मुद्रणालय, सामान्यरूप एकवचन - मुद्रणालया, सामान्यरूप अनेकवचन - मुद्रणालयां.
अर्थ[संपादन]
- छापण्याचा कारखाना. उदाहरणार्थ, रोज वाचनात येणारी वर्तमानपत्रे मुद्रणालयात छापली जातात.