रिक्षा
मराठी[संपादन]
व्युत्पत्ती / शब्दाची माहिती[संपादन]
- इंग्रजी भाषेतील शब्द
उच्चार[संपादन]
- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये[संपादन]
- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : सामान्य नाम,विशेष नाम
- लिंग : स्त्रीलिंग
- सरळ एकवचनी रूप : रिक्षा
- सरळ अनेकवचनी रूप : रिक्षा
- सामान्य एकवचनी रूप : रिक्षा/रिक्षे-
- सामान्य अनेकवचनी रूप : रिक्षां-
अर्थ[संपादन]
- तीन चाकी वाहन जे तीन माणसांना वाहून नेण्याचे काम करते.
- उदाहरण : आज आजी रिक्षा ने कार्यालयात गेल्या.
समान अर्थ[संपादन]
- तीन चाकी वाहन
प्रतिशब्द[संपादन]
- हिंदी : रिक्शा
- इंग्रजी : Autorickshaw