वनोपज
भाषा = मराठी[संपादन]
व्याकरण[संपादन]
- शब्दाचा प्रकार
नाम
वचन[संपादन]
- एकवचन:वनोपज
- अनेकवचन: वनोपजे
लिंग[संपादन]
नपुसकलिंगी
अर्थ[संपादन]
- जंगलातील मानव उपयोगी पदार्थ उदा. मध, डिंक, चारोळी इत्यादी
भाषांतर[संपादन]
- (हिंदी):बनोपज
- ( English):forest produce
उपयोग[संपादन]
- जंगलापासून आपल्याला विविध प्रकारचे वनोपज मिळतात.
उत्पत्ति[संपादन]
मूळ शब्द: वन+उपज (संस्कृत)