वाकणे

Wiktionary कडून

वाकणे

मराठी[संपादन]

धातू[संपादन]

मूळ धातुरूप[संपादन]

  • वाक

व्याकरणिक विशेष[संपादन]

  • अकर्मक धातू

अर्थ[संपादन]

  1. वरचा भाग खाली झुकणे. उदा. म्हातारपणात माणूस काही व्याधींमुळे वाकतो किंवा सदानंद आशीर्वाद घेण्यासाठी देवाच्या मूर्तीपुढे रोज वाकतो.

हिंदी[संपादन]

  1. झुकना

https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE

इंग्लिश[संपादन]

  1. bend

https://en.m.wiktionary.org/wiki/bend वाकणे on Wikipedia.Wikipedia