विझणे
विझणे
मराठी[संपादन]
धातू[संपादन]
मूळ धातुरूप[संपादन]
- विझ
व्याकरणिक विशेष[संपादन]
- सकर्मक धातू
अर्थ[संपादन]
- अग्नी थंड होणे. उदा. अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश आले किंवा जंगलातील वणवा आपोआप विझला.
- दिवा इत्यादींचे बंद होणे. उदा. दिवा विझला.
हिंदी[संपादन]
- बुझना
https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A4%BE
इंग्लिश[संपादन]
- extinguish
https://en.m.wiktionary.org/wiki/extinguish विझणे on Wikipedia.Wikipedia