संशोधक
मराठी[संपादन]
शब्दावर्ग[संपादन]
- नाम
व्याकरणिक विशेष[संपादन]
लिंग- पुल्लिंग
रुपवैशिष्ट्ये[संपादन]
- सरळ रूप एक वचन : संशोधक
- सरळ रूप अनेकवचन : संशोधक
- सामान्य रूप एक वचन : संशोधका -
- सामान्य रूप अनेकवचन : संशोधकां-
अर्थ[संपादन]
एखादया क्षेत्रात प्रविण्याने संशोधन करणारी व्यक्ती.