सतरंजी
सतरंजी[संपादन]
मराठी[संपादन]
शब्दरूप[संपादन]
- सतरंजी
शब्दवर्ग[संपादन]
- नाम
व्याकरणिक विशेष[संपादन]
- लिंग - स्त्रीलिंग
रूपवैशिष्ट्ये[संपादन]
- 'सतरंजी' :- सरळरूप एकवचन
- 'सतरंज्या' :- सरळरूप अनेकवचन
- 'सतरंजी-' :- सामान्यरूप एकवचन
- 'सतरंज्यां-' :- सामान्यरूप अनेकवचन
अर्थ[संपादन]
- बिचाईतीचे जाड,रंगीबेरंगी,पट्टेदार कापड. उदा.आईने सर्वांना बसण्यासाठी सतरंजी अंथरली होती.
समानार्थी[संपादन]
- सतरंजी - सत्रंजी
हिन्दी[संपादन]
- शतरंजी
इंग्लिश[संपादन]
- rug