सावळा
सावळा[संपादन]
शब्दरूप[संपादन]
- सावळा
वर्ग[संपादन]
- विशेषण
व्याकरणिक विशेष[संपादन]
- पांढरगण
अर्थ[संपादन]
- ग्हवाळ रंग
उदा. १ मानसी सावळी आहे. ( जास्त काळी नाही किंवा जास्त गोरी नाही. ) २ माझा विठ्ठल देव सावळा आहे.
हिन्दी[संपादन]
- सावला
इंग्लिश[संपादन]
- dusky ( डस्की )
[ https://en.wiktionary.org/wiki/dusky ]