स्मरण
स्मरण[संपादन]
शब्दरूप[संपादन]
- स्मरण
वर्ग[संपादन]
- नाम
व्याकरणिक विशेष[संपादन]
- लिंग - नपुंसकलिंग
रूपवैशिष्ट्य[संपादन]
- 'स्मरण' :- सरळरूप एकवचन
- 'स्मरण' :- सरळरूप अनेकवचन
- 'स्मरणा-' :- सामान्यरूप एकवचन
- 'स्मरणां-' :- सामान्यरूप अनेकवचन
अर्थ[संपादन]
- आठवणे.
उदा. तू पुस्तक कुठे ठेवले ते स्मरण कर.
हिन्दी[संपादन]
- स्मरण , स्मृति.
[ https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3 ]
इंग्लिश[संपादन]
- remembrance
[ https://en.wiktionary.org/wiki/remembrance ]